Friday, 6 May 2016

andriod वरील जाता जाता पेसे देणारी app


अहो ... हा app  , TaskBucks सर्वात जास्त डाउनलोड केलेला app  आहे . 90Lakh + लोक रोज मोफत Paytm रोख आणि मोफत रिचार्ज मिळविण्यासाठी याचा वापर करत  आहेत .FTCJJG8D या गुप्त कोड आता हे नोंदणी करा आणि दररोज विशेष ऑफर मिळवा . मला हे आवडले तुम्हालाही आवडेल  याची खात्री आहे !!  FTCJJG8D हा कोड अप्प download केलावर  केलावर टाका 

मराठीतील  काही खास Websites.

नमस्कार मंडळी,
आजच जग हे तंत्रज्ञानाचे आहे. आज आपल्याला पाहीजे असलेली माहिती आपन संगणकाच्या एका click वर मिळवू शकतॊ.आज जवळ-जवळ सर्वाच गोष्टीवर Websites उपलब्ध आहेत. तर मग , मराठीतील Websites.  त्यांत मागे कश्या राहतील. आता लवकरच मराठीतून सुध्दा URL म्हणजे वेबसाइटचा पत्ता दिसेल. तोवर आपण सध्या अस्तितवात असलेल्या site बद्दल बोलू.
मराठीत असलेल्या sites इंग्रजीच्या मानाने तश्या फ़ार नाहीत . ज्या आहेत त्यातील मला आवडलेल्या काही खास विज्ञान , उद्दोजगता , विविध मराठी site ची माहिती देणारी इ. sites ची मी एक यादी तयार केली. ती आपणासमोर सादर करत आहे.
आपणास यादी कशी वाट्ली ते जरुर कळवा. आपणास कोणत्या अधिक site माहित असल्यास अवश्य लिहा.
चला तर मग .
१.http://www.vidnyan.net/
ही विज्ञानावरची site  आहे. यात विविध शास्त्रज्ञावर माहिती दिली आहे.
२.http://www.ebmm.org
येथे आपल्याला सर्वा प्रकारच्या मराठी site चि माहिती मिळेल.
३.http://www.marathiworld.com
तशी ही site  मराठी बद्दल आहे. पण मला येथिल खास विभाग म्हणजे उद्दोजकांच्या मुलाखती फ़ार आवडतो.

४.http://www.mymarathi.com/
महाराष्ट्राची इत्मंभूत माहीति येथे मिळेल.
५.http://www.aamhimarathi.in
मराठीतील ही फ़ार छान site  आहे.

६. http://www.saturdayclubglobal.org
मराठी उद्दोजगाना समोर न्यायसाठी हा मराठि माणसाचा अट्टाहास . जरुर भेट द्या.

७.http://www.marathinovels.net
मराठी कथा वाचायाचा का मग येथे जा.
८.http://www.marathimati.com /
“मराठी मातिचे गायन ” हे अगदी खर ठरतं.
९.http://maharashtraeducation.net
महाराष्ट्रतील शिक्षण संस्थेची माहीती येथे उपलब्द आहे.

जगातील १५ सर्वात महागडी यंत्रे (gadgets).

नमस्कार मंडळी,
आज आपण पाहूया जगातील काही सर्वात महागडी यंत्रे. जेव्हा आपण वाढलेल्या साखरेची चिंता करतो, तेव्हा जगात असे यंत्रे तयार होतात आणि विकली पण जातात. त्यांच्या किंमती पाहून चकित न झाले तरच आश्चर्य. तर जास्त बोलण्यापेक्षा पाहुया. या कमाल कलाकृती.
काही भ्रमण दूरध्वनी.
१. हा आहे Goldstriker International चा iPhone 3GS Supreme.
किंमत – $३.२ million  म्हणजे अंदाजे Rs. १५.०४ करोड.
२. हा आहे Peter Aloisson चा Kings Button iPhone.
किंमत – $ २.४ million  म्हणजे अंदाजे Rs. ११.२८ करोड.
३.हा आहे GoldVish ‘Le Million’.
किंमत – $१.३ million  म्हणजे अंदाजे Rs. ६.११ करोड.
४.हा आहे Peter Aloisson चा The Diamond Crypto Smartphone.
किंमत – $१.३ million  म्हणजे अंदाजे Rs. ६.११ करोड.
५.हा आहे Vertu Signature Cobra .
किंमत – $३१०,००० म्हणजे अंदाजे Rs. १.४५ करोड..
६.हा आहे Sony Ericsson Black Diamond.
किंमत – $३००,००० म्हणजे अंदाजे Rs. १.४१ करोड.
दूरदर्शन संच.
७. हा संच Stuart Hughes चा Rose Supreme PrestigeHD Edition.
किंमत – $३००,००० म्हणजे अंदाजे Rs. १०.६२ करोड.
८. याचे नाव Beovision 4-103 आहे.
किंमत – $१४०,००० म्हणजे अंदाजे Rs. ६५.८० लाख.
स्पीकर.
९. ULTIMATE , Transmission Audio या कंपनीचा.
किंमत – $ २ millon म्हणजे अंदाजे Rs. ९.४० करोड.
१०. Grand Enigma , Kharma चा.
किंमत – $ १ millon  म्हणजे अंदाजे Rs. ४.७ करोड.

हेड फ़ोन.
११. हा MUNITIO ने तयार केला आहे.
माऊस.
१२. हा आहे The Swiss company Pat Says Now चा माऊस.
किंमत – $२४,१८० म्हणजे अंदाजे Rs. ११.३६ लाख.

कॅमेरा.
१३. हा Pentax ची खास पेशकश.
किंमत – $ ११९९ म्हणजे अंदाजे Rs. ५६.३ हजार.
MP3
१४. हा MP3 आहे  चा.
किंमत – $५०,०० म्हणजे अंदाजे Rs. २३.५ लाख.

लॅपटॉप.
१५. आणि हा आहे Luvaglio चा Luxury Notebook.
किंमत – $ १ millon  म्हणजे अंदाजे Rs. ४.७ करोड.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे जरुर कळवा.

Phicomm भारतीय स्मार्टफोन बाजारात नवीन खेळाडू आहे. नवीन Phicomm ऊर्जा , 653 पॅक खरोखर प्रत्येक बजेट स्मार्टफोन आहे हे चांगले वैशिष्ट्ये. फोन Amazon.in केवळ उपलब्ध आहे 4999 रुपये किंमत आहे. खाली 5000 रुपये स्वस्त 4G स्मार्टफोन एक आहे . बजेट किलर या किंमत श्रेणी आपण इच्छुक सर्वकाही आहे. कॅनव्हास स्पार्क विपरीत, आपण Phicomm ऊर्जा , 653 खरेदी करू शकता कोणत्याही नोंदणी न. तो 5000 अंतर्गत सर्वोत्कृष्ट Android फोन आहे 4G सह
की चष्मा
5 इंच एचडी स्क्रीन ( 1280 * 720 पिक्सेल)
Android साखरेचा गोड खाऊ 5.1 बॉक्सच्या बाहेर
 4G समर्थन
1.1GHz उघडझाप करणार्या फुलांचे एक 210 तुरुंग-कोर प्रोसेसर
एलईडी फ्लॅश सह 8MP मागचा कॅमेरा
2 mp  स्वत: चा फोटो कॅमेरा
8 जीबी रॉम
1 जीबी रॅम
2230 mAh बॅटरी
साधक
सह 1280 * 720 पिक्सेल ठराव एचडी स्क्रीन
Android  5.1
4G समर्थन
कॅमेरा चांगले 
सभ्य बॅटरी आयुष्य
बाधक
कमी cocked प्रोसेसर