नमस्कार मंडळी,
आज आपण पाहूया जगातील काही सर्वात महागडी यंत्रे. जेव्हा आपण वाढलेल्या साखरेची चिंता करतो, तेव्हा जगात असे यंत्रे तयार होतात आणि विकली पण जातात. त्यांच्या किंमती पाहून चकित न झाले तरच आश्चर्य. तर जास्त बोलण्यापेक्षा पाहुया. या कमाल कलाकृती.
काही भ्रमण दूरध्वनी.
१. हा आहे Goldstriker International चा iPhone 3GS Supreme.
किंमत – $३.२ million म्हणजे अंदाजे Rs. १५.०४ करोड.
२. हा आहे Peter Aloisson चा Kings Button iPhone.
किंमत – $ २.४ million म्हणजे अंदाजे Rs. ११.२८ करोड.
३.हा आहे GoldVish ‘Le Million’.
किंमत – $१.३ million म्हणजे अंदाजे Rs. ६.११ करोड.
४.हा आहे Peter Aloisson चा The Diamond Crypto Smartphone.
किंमत – $१.३ million म्हणजे अंदाजे Rs. ६.११ करोड.
५.हा आहे Vertu Signature Cobra .
किंमत – $३१०,००० म्हणजे अंदाजे Rs. १.४५ करोड..
६.हा आहे Sony Ericsson Black Diamond.
किंमत – $३००,००० म्हणजे अंदाजे Rs. १.४१ करोड.
दूरदर्शन संच.
७. हा संच Stuart Hughes चा Rose Supreme PrestigeHD Edition.
किंमत – $३००,००० म्हणजे अंदाजे Rs. १०.६२ करोड.
८. याचे नाव Beovision 4-103 आहे.
किंमत – $१४०,००० म्हणजे अंदाजे Rs. ६५.८० लाख.
स्पीकर.
९. ULTIMATE , Transmission Audio या कंपनीचा.
किंमत – $ २ millon म्हणजे अंदाजे Rs. ९.४० करोड.
१०. Grand Enigma , Kharma चा.
किंमत – $ १ millon म्हणजे अंदाजे Rs. ४.७ करोड.

हेड फ़ोन.
११. हा MUNITIO ने तयार केला आहे.
माऊस.
१२. हा आहे The Swiss company Pat Says Now चा माऊस.
किंमत – $२४,१८० म्हणजे अंदाजे Rs. ११.३६ लाख.

कॅमेरा.
१३. हा Pentax ची खास पेशकश.
किंमत – $ ११९९ म्हणजे अंदाजे Rs. ५६.३ हजार.
MP3
१४. हा MP3 आहे चा.
किंमत – $५०,०० म्हणजे अंदाजे Rs. २३.५ लाख.

लॅपटॉप.
१५. आणि हा आहे Luvaglio चा Luxury Notebook.
किंमत – $ १ millon म्हणजे अंदाजे Rs. ४.७ करोड.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे जरुर कळवा.